No products added!
₹1,200.00
गांडूळ जात ( ईसीनियाफिटेडा ) / 3 kg बॅग
गांडूळ खताची (Vermicompost) प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ते एक नैसर्गिक आणि जैविक खत आहे, जे गांडूळांच्या मदतीने सेंद्रिय कचऱ्यापासून तयार होते. गांडूळ खतामध्ये आवश्यक पोषक तत्वे, जिवाणू आणि एन्झाईम असतात, ज्यामुळे ते वनस्पतींच्या वाढीसाठी आणि जमिनीच्या सुपीकतेला मदत करते.
गांडूळ हा जमिनीत राहून जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग ठेवून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत vermicompost fertilizer किवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो.
Weight | 3 kg |
---|
Reviews
There are no reviews yet.